ऍल्युर जीएस ३००१

Product Name
कूकटॉप
Product SKU
ऍल्युर जीएस ३००१
Product Short Description

कूकटॉप ३ बर्नर्स

Product Long Description

कूकटॉप ऍल्युर जीएस ३००१ ३ बर्नर्स

आपली दीर्घकाळ साथ देणारे तीन ब्रास बर्नर्स, आपण ऍल्युर जीएस ३००१ कूकटॉपसह घेऊ शकणाऱ्या लक्षावधी मधुर अनुभवांचे प्रवेशद्वार आहेत. आयएसआय मार्क आमच्या कूकटॉपच्या रेंजचे प्रमाणन आहे आणि म्हणूनच आपण जाणता की आपण सर्व सुरक्षितता आणि गुणवत्ता मानकांकडे लक्ष देत आहात. डिझाईनच्या बाबतीतही, जीएस ऍल्युर ३००१चे स्लिम लाइन रूप, फक्त सोयीस्कर नाही तर आपल्या किचनला समकालीन स्वरूप देखील देते!

Key Features

 

  • दीर्घ आयुष्यासाठी ब्रास बर्नर्स
  • आयएसआय मार्क
  • सोयीस्कर स्लिम लाइन डिझाइन

 

Tech Specs

 

  • बर्नर्सची संख्या - ३
  • लहान बर्नर - १
  • मोठा बर्नर - २
  • लहान बर्नरचा व्यास - ६८मिमी आणि ७८मिमी
  • मोठ्या बर्नरच्या व्यास - ८६ मिमी

 

Thumbnail Image
कूकटॉप ऍल्युर जीएस ३००१  Thumbnail
Innovative Product
Off
Attributes
Attribute Name
Attribute Values
Attribute Name
Attribute Values
Attribute Name
Attribute Values
Attribute Name
Attribute Values
Attribute Name
Attribute Values
Innovative Product Content
Product Mrp
6049
Product Articles
Other Features

 

  • सुलभ नॉब रिप्लेसमेंट
  • बर्नरचा व्यास: ६८ मिमी आणि ७८ मिमी
  • स्टेनलेस स्टील ड्रिप ट्रे
Sub Category

नवी प्रतिक्रिया द्या

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
Order
250
QR Code ID
31
Is On Booking Page
Off
Only Black Features
Off