इलेक्ट्रिक केटल ईके ३३१५

Product Name
इलेक्ट्रिक केटल
Product SKU
ईके ३३१५ - प्लॅस्टिकची बॉडी
Product Short Description

इलेक्ट्रिक केटल 

Product Long Description

हे आपल्या किचनसाठी आवश्यक आणि स्पर्श करण्यास मोहक असलेले उपकरण , आपणास आवश्यक असलेल्या सर्व बाबी करते - अंडे उकडणे, पाणी उकडणे आणि चहा आणि कॉफी करणे सुद्धा. त्याची १.० लिटरची क्षमतेमुळे, आपण तिचा आपल्यासह इतर लोकांसाठी देखील वापर करू शकता. त्याच बरोबर पाणी पातळी निर्देशकांसह, आपली सकाळ, मग ती कितीही घाई-गर्दीची असली तरीही, अगदी परिपूर्ण होऊ द्या.

Key Features

 

  • छान टच प्लास्टिक बॉडी आणि हँडल
  • १.० लिटरची क्षमता
  • बाहेरून पाण्याच्या पातळीचे ईंडीकेशन

 

Tech Specs

 

  • पॉवर - १२०० वॅट
  • क्षमता - १ लिटर
  • वारंटी - २ वर्ष
  • व्होल्टेज - २३० व्होल्ट
  • फ्रिक्वेन्सी - ५० हर्ट्झ

 

Thumbnail Image
इलेक्ट्रिक केटल ईके ३३१५
Innovative Product
Off
Attributes
Attribute Name
Attribute Values
Attribute Name
Attribute Values
Attribute Name
Attribute Values
Attribute Name
Attribute Values
Attribute Name
Attribute Values
Innovative Product Content
Product Mrp
1999
Product Articles
Other Features

 

  • ड्राय बॉइल प्रोटेक्शन
  • सुलभ स्टोरेजसाठी कॉर्ड वाइंडिंग
  • काढता येण्याजोगे आणि धुण्यायोग्य स्पाउट फिल्टर
  • ऑटो कट ऑफ
  • ३६० डिग्री कॉर्डलेस पावर बेस
  • पॉवर ऑन इंडीकेटर स्विच
  • गुप्त उष्णता घटक
  • लॉक करण्याजोगे टॉप लिड
  • शॉक प्रुफ प्लास्टिक बॉडी
  • १६ सुरक्षेसाठी अर्थिंगसह ऍम्पि. प्लग
  • १.५ मीटर लांबीची लवचिक पॉवर कॉर्ड

 

नवी प्रतिक्रिया द्या

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
Order
1030
QR Code ID
80
Is On Booking Page
On
Only Black Features
Off