Product Name
इलेक्ट्रिक प्रेशर कुकर
Product SKU
ईपीसी३६५०
Product Short Description
इलेक्ट्रिक प्रेशर कुकर
Product Long Description
त्रास-मुक्त सकाळ, कार्यक्षमतेवर प्रेम करणाऱ्या पिढीला भेटा. ईपीसी ३६५० हे एक ५ लिटरचे आश्चर्य आहे जे स्वयंचलित वेळ आणि दाब नियंत्रणाने प्रेशर कुकरच्या नियमित समस्यांना समाप्त करते. कव्हर लॉक मायक्रो स्विच, मॅन्युअल प्रेशर रिलीज वाल्व, ड्राय हीटिंग प्रोटेक्शन आणि शॉक-प्रूफ बॉडीसारख्या १० अंगभूत सुरक्षा पद्धतींसह, आम्ही हे सुनिश्चित केले आहे की आपल्याकडे या उपकरणाविषयी तसेच आपणास जेवणाबद्दल सांगण्यासाठी फक्त चांगल्याच गोष्टी आहेत!
Key Features
- ५ लिटर मोठी क्षमता
- स्वयंचलित वेळ आणि दाब नियंत्रण
- प्रेशर कूकिंगचा सर्वात सुरक्षित मार्ग - १० सुरक्षा मेकॅनिझम
Tech Specs
- वॅटेज - ९०० वॅट
- कुकिंगची क्षमता - ५ लिटर
- बाउलची जाडी - १.५ मिमी
- वर्किंग प्रेशर - ० - ७० किलोपास्कल
- उष्णतेची देखभाल - ६० ~८० डिग्री सेंटीग्रेड
- संख्या सुरक्षा मेकॅनिझम्स - १०
- व्होल्टेज - २३० व्होल्ट
- फ्रिक्वेन्सी - ५० हर्ट्झ
Accessories
- मील स्पून
- सूप स्पून
- मेझ्यरिंग कप
- आतील बाउल
Gallery







Thumbnail Image

Similar Products
Home Featured
Off
Innovative Product
Off
Attributes
Attribute Name
Attribute Values
Attribute Name
Attribute Values
Attribute Name
Attribute Values
Attribute Name
Attribute Values
Attribute Name
Attribute Values
Innovative Product Content
Product Mrp
6699
Other Features
१० सुरक्षा मेकॅनिझम्स: -
- कव्हर ओपनिंग प्रेशर रिलीज वाल्व्ह
- कव्हर लॉक मायक्रो स्विच
- अँटी-ब्लॉक स्टीम रिलीज वाल्व्ह
- मॅन्युअल प्रेशर रिलीज वाल्व्ह
- उच्च दाब सुरक्षा फ्यूज
- ऑटो ऑपरेटिंग दाब ऍडजस्टमेंट
- ड्राय हीटिंग प्रोटेक्शन
- उच्च तापमान सुरक्षा फ्यूज
- उच्च व्होल्टेज सुरक्षा
- शॉक प्रूफ
इतर वैशिष्ट्ये:
- विविध डिशेससाठी प्रेशर कुकिंग
- १ पॉट कुकिंग सोल्युशन - वेगळ्या भांड्याची गरज नाही
- सोउटेसाठी उघड्या झाकणासह काम करू शकतो.
- ३८ वॅट ६ तासांपर्यंत अन्न गरम ठेवण्यासाठी वेगळा घटक
- नॉन-स्टिक कोटिंगसह १.५मिमी जाड बाउल
- निःशुल्क रेसिपी बुक
- दाखविल्या जाणाऱ्या ऍक्सेसरीज - मेझ्यरिंग कप, मील स्पून, सूप स्पून,
- पॉवर ऑफ मेमरी फंक्शन
- मोल्ड केलेले १० ऍम्पि. १ मीटर कॉर्डसह पॉवर प्लग.
Sub Category
Category
Main Category
Order
400
Video code
PiojYy1agq8
QR Code ID
39
Is On Booking Page
On
नवी प्रतिक्रिया द्या