Product Name
फूड प्रोसेसर
Product SKU
FP 2663 - Food Court
Product Short Description
फूड प्रोसेसर
Product Long Description
फूड प्रोसेसर एफपी २६६३
एक उपकरण आणि १२ किचन प्रोसेसर्सची काळजी घेतली गेली? ते स्वप्नासारखे वाटते! चांगली बातमी अशी आहे की उषा एफपी २६६३ फूड प्रोसेसर अगदी त्यासारखेच काम करते. त्याची १००% कॉपरची मोटर, अप्लायंसला दीर्घ आयुष्य देते आणि त्याच्या आघात पप्रतिरोधक जार्समुळे आपण काळजीशिवाय फूड प्रोसेसरचा वापर करू शकता. सर्व ग्राइंडिंग, मिक्सिंग, डो नीडिंग आणि ज्यूसिंग करणाऱ्या आणि कधीही न थकणाऱ्या या मल्टीटास्किंग फूड प्रोसेसरसह जागा. फक्त अप्लायंससह येणाऱ्या डेमो सीडीवर आपण जे सर्व काही करू शकता ते पहा.
Key Features
- १२ वेगवेगळे ऍप्लिकेशन्स
- १००% कॉपर मोटर
- आघात प्रतिरोधी जार
- आतमध्ये मोफत डेमो सीडी
Tech Specs
- वॅटेज -६०० वॅट
- गती - तीन गतींचा पर्याय आणि पल्स फंक्शन
- बाउलची क्षमता -२ लिटर
- ब्लेंडर जारची क्षमता -१.५ लिटर
- ड्राय जारची क्षमता -१.० लिटर
- चटणी जारची क्षमता -०.४ लिटर
- ब्लेड अटॅचमेंट्स- चॉपिंग ब्लेड, आटा नीडिंग ब्लेड, स्लाइसिंग ब्लेड, श्रेडिंग ब्लेड कोअर्स, श्रेडिंग ब्लेड फाइन, फ्रेंच फ्राइज ब्लेड, व्हिस्किंग ब्लेड
- ज्यूसिंग ऍक्सेसरीज - साइट्रस आणि सेंट्रीफ्यूगल ज्यूसर अटॅचमेंट
- फ्रूट फिल्टर - होय
- वारंटी उत्पादनावर -२ वर्ष
- मोटरवर ५ वर्षे
- व्होल्टेज -२३० व्होल्ट
- फ्रिक्वेन्सी - ५० हर्ट्झ
Accessories
- चटणी जार
- ड्राय जे
- वेट जार
- ब्लेंडिंग जार
- फ्रूट फिल्टर
- २ लिड्स- एक चॉपिंगसाठी आणि दुसरे नीडिंग हेतूसाठी
- फाइन श्रेडर
- कोअर्स श्रेडर
- थिक स्लाइसर
- थिन स्लाइसर
- व्हिस्कर
Gallery








Thumbnail Image

Home Featured
Off
Innovative Product
Off
Attributes
Attribute Name
Attribute Values
Attribute Name
Attribute Values
Attribute Name
Attribute Values
Attribute Name
Attribute Values
Attribute Name
Attribute Values
Attribute Name
Attribute Values
Innovative Product Content
Product Mrp
9549
Product Articles
Other Features
- ग्राइंडिंगसाठी २ स्टेनलेस स्टील जार्स आणि फ्रूट फिल्टरसह ब्लेंडिंगसाठी १ न तुटणारा पारदर्शी पीसी जार.
- न तुटणारे पॉली कार्बोनेट बाउल, लिड
- सुरक्षित ऑपरेशनसाठी सुरक्षा लॉक
- समान ग्राइंडिंगसाठी फ्लो ब्रेकर्ससह एसएस जार्स
- साइट्रस आणि सेंट्रीफ्यूगल ज्यूसर अटॅचमेंट्स
- कॉर्ड वाइंडिंग सुविधा
- मोटरच्या सुरक्षिततेसाठी ओव्हरलोड संरक्षण
- सुरक्षेसाठी अर्थिंगसह ३ पिन प्लग
Sub Category
Category
Main Category
Sub Category
Order
1100
Video code
ahPIQNWQiiQ
QR Code ID
82
Download
Is On Booking Page
On
Only Black Features
Off
नवी प्रतिक्रिया द्या