फूड प्रोसेसर
अतिरिक्त मदत, अतिरिक्त जलद
एक ऑल-इन-वन किचन सोल्युशन असलेला उषा फूड प्रोसेसर, १००% तांब्यापासून बनविलेल्या १००० वॅट टॉर्क मोटरसह सुसज्ज आहे, जेणेकरून जेवण तयार करणे अधिक जलद, सोयीस्कर आणि आनंददायक बनते. या मल्टी-फंक्शनल कूकिंग अप्लायंसमुळे, दुगदुगणे टाळण्यासाठी डिस्क होल्डरचा वापर करून जोडलेल्या पूर्णतः स्टेनलेस स्टील ब्लेडचा वापर करून, आपण अन्नास चॉप, श्रेड किंवा छोट्या, तुकडेदार रिबन सारख्या पातळ तुकड्यांमध्ये स्लाइस करू शकता. केटरींग करणारे असो वा स्वयंपाक करण्यामध्ये उत्साह असणारे लोक असो त्यांची गरज पूर्ण करणाऱ्या या नवीनतम प्रोसेसरमध्ये एक बाउल, ब्लेंडर जार, चटणी जार, मल्टी-पर्पज जार, सायट्रस ज्युसर, सेंट्रीफ्यूगल ज्यूसर, श्रेडर, ग्रेटर, स्लाइसर, चॉपर, आटा नीडिंग ब्लेड, एग व्हिस्कर आणि स्पॅट्यूला अशा १३ वेगवेगळ्या अटॅचमेंट्स आहेत. शक्तिशाली परिशुद्धता आणि नियंत्रण या शिवाय, या फूड प्रोसेसरमध्ये मोटार सुरक्षेसाठी ओव्हरलोड संरक्षण, दुहेरी सुरक्षा लॉक यंत्रणा आहे.
- १०००वॅट हाय पॉवर मोटर
- फूड ग्रेड रिव्हर्सिबल ब्लेड्स
- कॉम्पॅक्ट टॉवर डिझाइन
- १३ ऍक्सेसरीज
- वॅटेज - ००० वॅट
- स्पीड-टू स्पीड पर्याय आणि पल्स फंक्शन
- बाउलची क्षमता -२.४ लिटर
- ब्लेंडर जारची क्षमता -१.५ लिटर
- ड्राय जारची क्षमता -१.० लिटर
- चटणी जारची क्षमता -०.५ लिटर
- वारंटी उत्पादनावर -२ वर्ष
- व्होल्टेज -२३० व्होल्ट
- फ्रिक्वेन्सी - ५० हर्ट्झ
ब्लेड अटॅचमेंट्स -
- चॉपिंग ब्लेड्स
- आटा नीडिंग ब्लेड
- रिव्हर्सिबल स्लाइसिंग ब्लेड
- रिव्हर्सिबल श्रेडिंग ब्लेड्स
- ग्रेटिंग ब्लेड, व्हिस्कींग ब्लेड,
- ब्लेड होल्डर
- स्पिंडल
ज्युसिंग ऍक्सेसरीज -
- साइट्रस ज्यूसिंग कोन
- साइट्रस ज्यूसिंग ट्रे
- समर्पित सेंट्रीफ्यूगल ज्यूसर अटॅचमेंट
- फुल माउथ पुशर
- लिडसह प्रोसेसिंग बाउल
- पारदर्शक पुशर
जार्स:
- ब्लेंडर जार,
- मल्टी-पर्पज जार,
- चटणी जार,
- स्पॅटुला



























- पूर्ण एसएस रिव्हर्सिबल ब्लेड्स
- स्टेनलेस स्टील फूड ग्रेड जार्स
- चटणी जार - ०.५ लिटर
- ग्राइंडिंगसाठी मल्टी-पर्पज जार -१.० लिटर
- २.४ एल पारदर्शक प्रोसेसिंग बाउल
- १.५ एल ब्लेंडिंग जार
- साइट्रस ज्यूसर
- ३ स्पीड + पल्स
- सुरक्षित ऑपरेशनसाठी सुरक्षा लॉक
- सुरक्षेसाठी अर्थिंगसह ३ पिन प्लग
- मोटरच्या सुरक्षिततेसाठी ओव्हरलोड संरक्षण
नवी प्रतिक्रिया द्या