इंडक्शन कूकटॉप ३८२०टी

Product Name
इंडक्शन कूकटॉप
Product SKU
३८२०टी
Product Short Description

इंडक्शन कूकटॉप 

Product Long Description

गॅस कनेक्शन, जळलेली भांडी, होरपळलेले बोट आणि अन्नामुळे खराब जालेले पृष्ठभाग विसरून जा. स्वयंपाक करण्याच्या संपूर्ण नवीन पद्धतीचे स्वागत करा. नवीन उषा इंडक्शन कूकटॉप, नवीनतम किचन तंत्रज्ञान आहे - एक आकर्षक आणि सोप्या डिझाइनमध्ये. परिपूर्ण रेसिपीज बनवा. डिजिटल पॅनलद्वारे सहज टच बटन कंट्रोलसह गरमपणा कमी करा किंवा वाढवा. इंडक्शन कूकटॉप विशेषत: भारतीय स्वादांसाठी तयार केलेल्या ८ प्री-सेट मेनूसह उपलब्ध आहे. चहा-समोसा, डाळ-भात, भाजी-पोळी सारखी रोजची व्यंजने, आता एक बटन-प्रेसपासून दूर आहेत.

Key Features
  • ४ डिजिट एलईडी डिस्प्ले
  • फेदर टच पॅनल
  • चाइल्ड लॉक सुरक्षा
Tech Specs
  • पॉवर - २००० वॅट
  • प्रीसेट मेन्यूजची संख्या -८
  • कॉर्डची लांबी - १.३
  • व्होल्टेज - २३० व्होल्ट
  • फ्रिक्वेन्सी - ५० हर्ट्झ
  • वारंटी - १ वर्ष
Thumbnail Image
इंडक्शन कूकटॉप ३८२०टी thumbnail image
Innovative Product
Off
Attributes
Attribute Name
Attribute Values
Attribute Name
Attribute Values
Attribute Name
Attribute Values
Attribute Name
Attribute Values
Attribute Name
Attribute Values
Attribute Name
Attribute Values
Innovative Product Content
Product Mrp
4795
Other Features
  • पॅन सेन्सर तंत्रज्ञान
  • परिवर्तनीय पॉवर आणि टाइम सेटिंग्ज
  • पोर्टेबल, वापरण्यास आणि देखरेख करण्यास सोपे
  • असामान्य व्होल्टेज चढउतारांविरूद्ध संरक्षण.
  • आयजीबीटी ओव्हरहीट संरक्षण
  • ड्राय हीट संरक्षण
  • कीप वार्म फंक्शन

नवी प्रतिक्रिया द्या

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
Is On Booking Page
On
Only Black Features
Off