कोल्ड प्रेस ज्यूसर
हा एक असा ज्यूसर आहे जो आपल्या इतकेच कठोर परिश्रम घेतो.
स्वत: ला दररोज आरोग्याचा डोस द्या. फुल माउथ फीडिंग ट्यूबमध्ये फळे किंवा भाज्यांचे मोठे तुकडे टाका किंवा आपण त्यात दाणे आणि पाने, दूध किंवा धान्य देखील टाकू शकता. उषा कॉल्ड प्रेस ज्यूसर एक शांत, छान ऑपरेटर आहे जो त्याच्या अद्वितीय कमी तपमान ज्यूसिंग तंत्रज्ञानाद्वारे प्रत्येक पोषक तत्वाचा ताजेपणा राखून ठेवतो. ६७ आरपीएमची हळू गती, आपल्या घटकांची नैसर्गिक चव आणि सर्व चांगुलपणा टिकवून ठेवते.
आपल्या ज्यूसचे टेक्स्चर निश्चित करा आणि नरम ज्यूसचा आस्वाद घ्या - जर आपणास आपल्या ड्रिंकमध्ये जाड फायबरने भरलेला पोषक गर आवडत असेल तर, कोअर्स फिल्टर वापरा, परंतु जर आपणास फक्त थोड्या गर सह शुद्ध ज्यूस आवडत असेल, तर फाइन फिल्टर वापरा. दोन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने आपणास एक निरोगी चांगुलपणाची मोठी सर्व्हिंग मिळते!
- कमी तापमानवर ज्यूसिंग
- ८०मिमी फुल माउथ फीडिंग ट्यूब
- सायलेंट ऑपरेशन
- वॅटेज - २०० वॅट
- स्पीड-६७ आरपीएम
- फीड माउथ डायामीटर- ८० मिमी
- वारंटी-२ वर्षे उत्पादनावर, ५ वर्षे मोटरवर
- व्होल्टेज-२३० व्होल्ट
- फ्रिक्वेन्सी - ५० हर्ट्झ
- फाइन फिल्टर
- कोअर्स फिल्टर
- स्पिनिंग ब्रश
- पुशर
- स्मार्ट कॅप

















- ६७ आरपीएमच्या कमी गतीमुळे पोषण तत्वांसह रसाची नैसर्गिक चव
- फुल माउथ फीडिंग ट्यूब
- फाइन फिल्टर आणि कोअर्स फिल्टर
- अधिक गरदार (पल्पीअर) रस आणि सीएलओजी मुक्त ऑपरेशनसाठी स्पिनिंग ब्रश
- रसामध्ये अधिक अँटी-ऑक्सिडंट कायम ठेवतो
- जास्तीत जास्त रस काढला जातो
- सुलभ क्लिनिंग ब्रश
- अँटी ड्रिप स्मार्ट कॅप
- सुरक्षा लॉक
- ३ पिन प्लग १.२ मीटर लांब पॉवर कॉर्ड
नवी प्रतिक्रिया द्या