Product Name
ओव्हन टोस्टर ग्रिलर
Product SKU
ओटीजीडब्लू ३७१६
Product Short Description
ओटीजीडब्लू १६
Product Long Description
या उषा १६ लिटर ओव्हन-टोस्टर ग्रिलसह आपल्या कुटुंबातील सर्व वयांच्या सदस्यांमध्ये बेकिंगविषयी प्रेम निर्माण करा. आपणास बेकिंगच्या अधिक रेसिपीजचा शोध घेण्यास सक्षम करणाऱ्या, टॉपच्या आणि बॉटमच्या हीटिंग एलिमेंटसह या वापरण्यास सुलभ ओटीजीमुळे आपणास आणि आपल्या प्रियजनांना त्यांना हवे असणारे अन्नपदार्थ तयार करता येऊ शकतात. एक प्रकाशित कक्ष आणि परिपूर्ण तापमान नियंत्रण सेटिंग्ज आपणास आपल्या स्वयंपाकावर पूर्ण नियंत्रण मिळवून देतात!
Key Features
- टॉप आणि बॉटम हीटिंग एलिमेंट्स
- १६ लिटर क्षमता
- ५ ऍक्सेसरीज
Tech Specs
- क्षमता - १६ लिटर
- पॉवर - १२०० वॅट
- थर्मोस्टॅट - २५० डिग्री सेल्सिअसपर्यंत
- वारंटी - २ वर्ष
- व्होल्टेज - २३० व्होल्ट एसी
- फ्रिक्वेन्सी - ५० हर्ट्झ
Accessories
- स्कूअर्स
- ग्रिल रॅक
- बेक ट्रे
- क्रम ट्रे,
- ग्रिल आणि बेक टाँग
Gallery









Thumbnail Image

Similar Products
Home Featured
Off
Innovative Product
Off
Attributes
Attribute Name
Attribute Values
Attribute Name
Attribute Values
Innovative Product Content
Product Mrp
6599
Other Features
- इल्यूमिनेटेड चेंबर
- स्वयंपाक करण्यावर संपूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी परिपूर्ण तापमान नियंत्रक
- तुटण्यास प्रतिरोधी टेम्पर्ड ग्लाससह दरवाजा
- स्टेम ऑन आणि कीप वार्म फंक्शनसह ६० मिनिटांचे टायमर
- जंग विरोधी पूर्व-लेपित आउटर बॉडी
- बेकिंग, टोस्टिंग, ग्रिलिंग आणि रोस्टिंगसाठी ३ मोड पर्याय
- मोल्ड केलेला प्लग १६ ऍम्पि. सह १ मीटर कॉर्ड.
Sub Category
Category
Main Category
Sub Category
Order
60
QR Code ID
11
Is On Booking Page
On
Only Black Features
Off
नवी प्रतिक्रिया द्या