ट्रायएनर्जी प्लस TP800MX4

Product Name
मिक्सर ग्राइंडर्स
Product SKU
TP800MX4 - ट्रायएनर्जी+
Product Short Description

मिक्सर ग्राइंडर्स

Product Long Description

जलद ताजे

उषा ट्रायएनर्जी+ 800 वॅट कॉपर मोअर मिक्सर ग्राइंडरसह भारतातील पहिले चौकोनी आकाराचे क्वाड्री फ्लो ब्लेंडर जार एकसमान आणि जलद मिश्रणासाठी आणि अनोखे 6 फिन व्हर्लविंड फुड ग्रेड ब्लेड्स, जारमध्ये पदार्थ नीट फिरावे म्हणून. त्याची उच्च टॉर्क कॉपर मोटर दीर्घ आयुष्य सुनिश्चित करते आणि त्याचे शॉक प्रूफ एबीएस बॉडी आकर्षक ड्युअल टोनमध्ये चमकदार फिनिशसह येते जे आपल्या स्वयंपाकघराला प्रीमियम टच देते. हे 4 आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Key Features
  • भारतातील पहिले चौकोनी आकाराचे क्वाड्री फ्लो ब्लेंडर जार
  • एकसमान आणि जलद मिश्रणासाठी 6 फिन हार्डन्ड स्टेनलीस स्टील व्हर्लविंड ब्लेड्स
  • लिड लॉक असलेल्या जार्समुळे हँड्स फ्री ऑपरेशन (हात मोकळे)
  • 800 वॅट उच्च टॉर्क कॉपर मोटर
  • अन्नासाठी सुरक्षित जार्स व ब्लेड्स
Tech Specs
  • वॅटेज – 800 W
  • 100% कॉपर मोटर
  • मोटरवर 5 वर्षांची वॉरंटी आणि उत्पादनावर 2 वर्षांची वॉरंटी
  • निःशुल्क होम सर्व्हिस
Accessories
  • चटणी जार – 0.5 लि.
  • ड्राय जार – 1.0 लि.
  • वेट जार – 1.5 लि.
  • ब्लेंडर जार – 2.0 लि.
Thumbnail Image
ट्रायएनर्जी प्लस TP800MX4
Innovative Product
On
Main Banner Image
ट्रायएनर्जी प्लस TP800MX4
Attributes
Attribute Name
Attribute Values
Attribute Name
Attribute Values
Innovative Product Content
Banner Image
ट्रायएनर्जी प्लस TP800MX4
Banner Heading
चौकोनी आकाराचे क्वाड्री फ्लो ब्लेंडर जार
Banner Text
ब्लेंडर जारला फळ, नट्स किंवा पालेभाज्या सारख्या सर्व मऊ, कडक किंवा तंतुमय घटकांचे जलद आणि गुळगुळीत मिश्रण करण्यासाठी चार कोपरे आहेत.
Banner Image
ट्रायएनर्जी प्लस TP800MX4
Banner Heading
6 फिन व्हर्लविंड ब्लेंड्स
Banner Text
क्वाड्री फ्लो जारमध्ये जलद आणि बारीक मिश्रण सुनिश्चित करण्यासाठी पारंपारिक गोल आकाराच्या जारच्या तुलनेत व्हर्लविंड ब्लेड्स 40% मोठ्या आहेत
Banner Image
ट्रायएनर्जी प्लस TP800MX4
Banner Heading
उच्च टॉर्क 800 वॅट कॉपर मोटर
Banner Text
शक्तिशाली वॅट मिक्सर ग्राइंडरला दीर्घ आयुष्यासाठी आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी आहे 100% कॉपर मोटर - जे कठीण घटकांना सहजतेने दळण्यास (बारीक करण्यास) मदत करते आणि त्याचे कमी तापमान ऑपरेशन सतत दळण्यासाठी योग्य आहे
Banner Image
ट्रायएनर्जी प्लस TP800MX4
Banner Heading
आश्चर्यकारक आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध
Banner Text
तुमच्या स्टाईलशी जुळणरा रंग निवडा! ट्रायएनर्जी+ उपलब्ध आहे 4 आकर्षक रंगांमध्ये – लाल, निळा, फिका जांभळा आणि किरमिजी (मॅजेंटा)
Product Mrp
7390
Other Features
  • बारीक दळण्यासाठी हेवी गॉज एसएस जार्स फ्लो ब्रेकर्ससह
  • सहज बघता यावे म्हणून 2 लिटरचे न तुटणारे पारदर्शक पीसी ब्लेंडिंग जार
  • दळताना लक्ष ठेवण्यासाठी सुलभ म्हणून न तुटणार् या व पारदर्शक पीसी लिड्स
  • ड्युअल टोन स्पार्कल फिनिशसह एबीएस शॉक प्रूफ बॉडी
  • दीर्घ आयुष्यासाठी सेल्फ-ल्युब्रिकेटेड (स्व-वंगणयुक्त) ब्राँझ बुश
  • मोटरच्या सुरक्षिततेसाठी ओव्हरलोडपासून संरक्षण
  • हेवी ड्यूटी ब्रास घातलेले नायलॉन कपलर दीर्घ आयुष्यासाठी
  • उच्च स्थिरतेसाठी उत्कृष्ट सक्शन पाय
  • सुरक्षेसाठी ३ पिन प्लग आणि अर्थिंगसह 1.5 मीटर कॉर्ड

नवी प्रतिक्रिया द्या

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
Is On Booking Page
On
Only Black Features
On