Recipe Collection
Veg
On
Servings
4
Hours
25.00
Ingredients
- २०० ग्रॅम दही
- २०० ग्रॅम ब्रेकफास्ट शुगर
- २०० ग्रॅम नियमित पीठ
- ५ ग्रॅम बेकिंग सोडा
- १०० ग्रॅम रिफाइन केलेले तेल
- ५० ग्रॅम बदाम पावडर
- ५० ग्रॅम बदाम फ्लेक्स
Preparations
- एका बाउलमध्ये, दही, शुगर, बदाम पावडर, पीठ आणि बेकिंग सोडा घालावा आणि सर्वकाही व्यवस्थित मिक्स करावे. नंतर तेल घालावे आणि पुन्हा मिक्स करावे.
- १०" बेकिंग मोल्डमध्ये लोणी घालावे; आत एक बेकिंग बटर पेपर ठेवावा.
- मिश्रणास बेकिंग मोल्डमध्ये ठेवावे आणि त्यावर बदाम फ्लेक्सवर ठेवावे आणि त्यांना बेकिंग ट्रेवर ठेवावे.
- उषा ओटीजीला १८०°डिग्री सेल्सिअसवर २-३ मिनिटे अगोदर गरम करावे आणि ट्रेला बेक करण्यासाठी आत ठेवावे.
- केक तयार होईपर्यंत बेक करावे. एक टूथपिक चाचणी करावी
Gallery Recipe

Cooking Tip
टूथपिक चाचणीः टूथपिक घ्यावे आणि त्यास केकच्या मध्यभागी खोचावे. जर ते स्वच्छ बाहेर आले किंवा त्यास केवळ थोडे बारीक तुकडे लटकले, तर समजावे की केक तयार झाला आहे.
Recipe Products
Recipe Short Description
शाकाहारी लोकांना आनंदित होण्यासाठी एक मऊ, स्पंजसारखा केक! तयार करण्यासाठी सोपा आणि सर्व वयोगटातील लोकांना आवडणारा.
Recipe Our Collection
Recipe Name
बदामाचा अंडेरहित केक
Recipe Difficulty
मध्यम
Recipe Thumbnail

Other Recipes from Collection
Other Recipes from Tag
नवी प्रतिक्रिया द्या