Recipe Collection
Veg
On
Servings
2
Hours
20.00
Ingredients
- २ चम्मच ऑलिव तेल
- १ लहान कांदा
- १ चम्मच लसूण
- १० मशरूम
- १/२ कप कॉर्न
- २ टेबलस्पून साल्सा सॉस
- चवीनुसार मीठ
- चवीनुसार काळी मिरी
- १/२ कप पनीर
- १/२ कप हंग दही
- १ टीस्पून लाल तिखट पावडर
- १/४ कप जलापेनोस (एक तिखट मिरी)
- १ हिरवी मिरची
- २ टॉर्टिलाज
- १/४ कप मोझ्झरेला चीज
Preparations
- पॅनमध्ये थोडे ऑलिव्ह तेल गरम करावे. त्यात कांद्याच्या रिंग्स, लसूण, मशरूम आणि कॉर्न घालावे आणि शिजवावे. त्यात साल्सा, मीठ, काळी मिरी घालावी आणि चांगले शिजवावे.
- एका बाउलमध्ये पनीर, हंग कर्ड, लसूण, लाल मिरची पावडर, मीठ, जलापेनोस, हिरव्या मिरच्या घालून चांगले मिक्स करावे.
- टॉर्टिला शिट्सवर ऑलिव्ह ऑइल ब्रश करावे. टॉर्टिला शिटवर पनीर आणि हंग कर्ड मिश्रण पसरावे आणि त्यास शिजवलेल्या भाज्या व मोझ्झरेला चीजने टॉप करावे. टॉर्टिलाला फोल्ड करावे.
- उषा हॅलोजेन ओव्हनच्या हाय रॅकला थोड्या तेलाने टाकलात करावे. टॉर्टिलजला ओव्हनआमध्ये ठेवावे आणि २१० डिग्री सेल्सिअसवर ५ मिनिटे ग्रिल करावे.
- लेट्यूस पाने, साल्सा आणि जलापेनोससह गार्निश करावे.
Recipe Products
Recipe Short Description
मेक्सिकोची एक लोकप्रिय रेसिपी, ही चीजने भरपूर असलेली मेजवानी आपल्या मित्रांबरोबर शेअर करण्यास छान आहे.
Recipe Our Collection
Recipe Name
मुराकुर्त क्वेसडिल्लास
Recipe Difficulty
सुलभ
Recipe Thumbnail

Video
NAVmSQ8WbFQ
Other Recipes from Collection
Other Recipes from Tag
नवी प्रतिक्रिया द्या