Recipe Collection
Veg
Off
Servings
4
Hours
15.00
Ingredients
- २ पॅकेज्ड पिझ्झा बेसेस
- १ बॉटल इटालियन पिझ्झा सॉस
- टूनाचे २ डब्बे
- २५० ग्रॅम मोझ्झरेला चीज
- ५ ग्रॅम मिश्रित हर्ब्स
- ४० ग्रॅम पिटेड ब्लॅक ऑलिव्हज
Preparations
- पिझ्झा बेसवर पिझ्झा सॉस समानपणे पसरवा.
- त्यात टूना, ऑलिव्ह आणि चीज टॉपिंग्ज घाला.
- हर्ब्स शिपंडावे आणि बेकिंग ट्रेवर ठेवावे.
- उषा ओटीजीला २००°डिग्री सेल्सिअसवर २-३ मिनिटे अगोदर गरम करावे आणि ट्रेला बेक करण्यासाठी आत ठेवावे.
- चीज वितळेपर्यंत आणि किंचित सोनेरी तपकिरी होईपर्यंत बेक करावे.
Gallery Recipe

Cooking Tip
सर्व्ह करण्यापूर्वी आपण रॉकेट आणि तुळशीसारख्या हर्ब्ससह गार्निश करू शकता.
Recipe Products
Recipe Short Description
एक चांगल्या पिझ्झाचे गुपित, एक चांगल्या पापुद्र्या (क्रस्ट)मध्ये आणि आकर्षक टॉपिंग्जमध्ये आहे. येथे आम्ही टूना टॉपिंग्जसह एक सादर करत आहोत. यास नाही म्हणण्याचा प्रयत्न करू नका, आपण तसे करूच शकणार नाही.
Recipe Our Collection
Recipe Name
फ्रेंच टूना पिझ्झा
Recipe Difficulty
कम
Recipe Thumbnail

Other Recipes from Collection
Other Recipes from Tag
नवी प्रतिक्रिया द्या