Recipe Collection
Veg
On
Servings
6
Hours
25.00
Ingredients
- २ कप दही
- २ टेबलस्पून बेसनपीठ
- १ टेबलस्पून तेल
- १ टीस्पून मोहरी
- १/२ टीस्पून जिरे
- १ सुकी लाल मिरची
- १ चिमूटभर हिंग
- ६-८ करी लिव्ह्ज
- १ टीस्पून मिरची पेस्ट
- २ टीस्पून आले लसूण पेस्ट
- १ कप मिक्स भाज्या (फ्रेंच बीन्स, गाजर, झुकीनी)
- १ टीस्पून मवाना सुपर फाइन शुगर
- चवीनुसार मीठ
- २ कप पाणी
- कोथिंबीर पाने
Preparations
- एका मिक्सिंग बाउलमध्ये दही घ्या आणि त्यास फेटा. आता त्यात बेसनपीठ घाला आणि त्यास दह्यात मिक्स करा.
- पॅनमध्ये तेल गरम करावे. त्याट मोहरी, जिरे, सुकी लाल मिरची, हिंग, करी पाने, मिरची पेस्ट, आले लसूण पेस्ट घालावी आणि त्यांना कमी तेलात तपकिरी होईपर्यंत तळावे. त्यात मिक्स भाज्या, मवाना सुपर फाइन शुगर, मीठ घालावे आणि हलवावे.
- पॅनमध्ये दही आणि बेसनपीठाचे मिश्रण ओतावे. त्यावर थोडे पाणी टाकावे आणि ते सर्व एकत्र करण्यासाठी हलवावे. कढीला उकळी येऊ द्यावी आणि त्यास कढीपत्ता आणि मोहऱ्याची फोडणी द्यावी. कोथिंबीर पाने घालून गार्निश करावे आणि गरम सर्व्ह करावे.
Recipe Products
Recipe Short Description
एक भाज्या आणि दह्याची रेसिपी, थोडी तिखट, थोडी मसालेदार आणि भरपूर चवदार, ही वाफाळलेल्या तांदूळाबरोबर खूप छान लागते.
Recipe Our Collection
Recipe Name
मिक्स भाजी दही कढी
Recipe Difficulty
सुलभ
Recipe Thumbnail

Video
kPNHTIZm_nw
Other Recipes from Collection
Other Recipes from Tag
नवी प्रतिक्रिया द्या