Veg
On
Servings
6
Hours
45.00
Ingredients
- १/२ कप उकडलेले वाटाणे
- १/२ कप उकडलेले हिरवे वाटाणे
- १/२ कप उकडलेले गाजर
- १/२ कप उकडलेले फ्रेंच बीन्स
- १/२ कप उकडलेले बटाटे
- १०० ग्रॅम पनीर
- २ टेबलस्पून बदाम
- २ टेबलस्पून काजू
- १/२ टीस्पून हळद पावडर
- १/२ टीस्पून लाल मिरची पावडर
- १ टीस्पून धणे पावडर
- चवीनुसार मिरपूड
- १ टीस्पून गरम मसाला
- १ टीस्पून जिरे पावडर
- २ हिरव्या मिरच्या
- चवीनुसार मीठ
- १/२ कप ब्रेड क्रम्ब्स
- ४ टेबलस्पून कोथिंबीर
- १/२ कप उकडलेली फ्लॉवर
- १ लहान उकडलेले बीटरूट
Preparations
- मिक्सिंग जारमध्ये उकडलेले वाटाणे, उकडलेले हिरवे वाटाणे, उकडलेले गाजर, उकडलेले फ्रेंच बीन्स, उकडलेले बटाटे, पनीर, उकडलेले बीटरूट, उकडलेली फ्लॉवर, बदाम, काजू, हळद पावडर, लाल मिरची पावडर, धने पावडर, काळी मिरी पावडर, गरम मसाला, जिरे पूड, हिरव्या मिरच्या घालाव्या आणि उषा इंप्रेझ्झा प्लस मिक्सर ग्राइंडरचा वापर करून त्यांना मिक्स करावे.
- मिश्रणास मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यावे. त्याच ब्रेडचा भुगा आणि चिरलेली कोथिंबीर घालावी आणि चांगले मिक्स करावे. मिश्रणाच्या गोल टिक्की कराव्यात आणि त्यांना फ्राइंग पॅनवर ठेवावे. उषा हॅलोजन ओव्हनमध्ये २० मिनिटे २१० डिग्री सेल्सिअसव या टिक्कीना बेक करावे.
- थोडे हंग दही, लाल मिरची पावडर आणि कोथिंबीरसह गार्निश करावे.
Recipe Products
Recipe Short Description
टिक्की ही एक आवडतीय भारतीय जलद स्नॅक्स रेसिपी आहे जी रंगीबेरंगी आहे आणि मिक्स भाज्यांमुळे ती खूपच स्वादिष्ट बनते.
Recipe Name
मिक्स भाज्यांची टिक्की
Recipe Difficulty
मध्यम
Recipe Thumbnail

Video
PxfjPq1KufA
Other Recipes from Collection
Other Recipes from Tag
नवी प्रतिक्रिया द्या