Recipe Collection
Veg
On
Servings
4
Hours
45.00
Post Date
Ingredients
- १०० ग्रॅम बादाम
- १०० ग्रॅम रागीचे पीठ
- १०० ग्रॅम संपूर्ण गव्हाचे पीठ
- १०० ग्रॅम मवाना सुपर फाइन शुगर
- १/२ टीस्पून बेकिंग पावडर
- १ टेबलस्पून तीळ
- १/२ टीस्पून व्हॅनिला सार
- १ टेबलस्पून ऑलिव्ह तेल
- आवश्यकतेनुसार पाणी
- २ टेबलस्पून चकत्या केलेले बदाम
- गार्निश
- बदाम सॉस
Preparations
- उषा न्यूट्रिशेफ मिनी चॉपरमध्ये बादाम घालावे आणि त्यांना बारीक चिरून घ्यावे.
- एका मिक्सिंग बाउलमध्ये जाड दळलेले बदाम, रागीचे पीठ, संपूर्ण गव्हाचे पीठ, मवाना सुपर फाइन शुगर, बेकिंग पावडर, तीळ, व्हॅनिला सार, ऑलिव्ह ऑईल, पाणी घालावे आणि त्यांचे कडक पीठ मळावे.
- आता त्यास पातळ रोल करावे. कुकीज कापण्यासाठी कुकी कटर वापरावे, आणि कुकीजला लाइन्ड बेकिंग ट्रेवर ठेवावे. त्याच्यावर बदमाच्या चकत्या पेराव्या.
- उषा ओटीजीमध्ये कुकीज ठेवाव्या आणि १८०˚ वर ३० मिनिटे बेक करावे.
- बदाम सॉस सह गार्निश करावे.
Gallery Recipe

Cooking Tip
या सोप्या, जलद, चवदार आणि निरोगी रागी कुकीज, गहू आणि रागीच्या चांगुलपणासह सौम्य गोड असतात.
Recipe Products
Recipe Our Collection
Recipe Name
तीळ आणि रागी अट्टा कूकीज
Recipe Difficulty
मध्यम
Recipe Thumbnail

Video
8oXSZTFLrm0
Other Recipes from Collection
नवी प्रतिक्रिया द्या