ब्रोकोली आणि चेरी टोमॅटोसह स्पागेटी (शेवया)

Recipe Collection
Veg
On
Servings
2
Hours
30.00
Ingredients
  • आवश्यकतेनुसार पाणी
  • २ टेबलस्पून ऑलिव्ह तेल
  • १०० ग्रॅम स्पागेती
  • १ टीस्पून लसूण
  • १/४ कप टोमॅटो प्युरी
  • १ टेबलस्पून बल्सामिक व्हिनेगर
  • १/४ कप ब्रोकोली
  • ८-१० चेरी टोमॅटोज
  • १ टेबलस्पून मिरची फ्लेक्स
  • १ टीस्पून थाईम
  • चवीनुसार मीठ
  • लसूण ब्रेड
  • अजमोदा (ओवा)
Preparations

 

  • पॅन मध्ये पाणी उकळवा. त्यात तेल आणि स्पागेती घाला आणि त्यांना कडक शिजवा.
  • एका फ्राइंग पॅनमध्ये ऑलिव्ह तेल, लसूण, टोमॅटो प्युरी घावे आणि शिजवावे. त्यात बल्सामिक व्हिनेगर, ब्रोकोली, चेरी टोमॅटोज, मिरची फ्लेक्स, थायम घालावे आणि चांगले मिक्स करावे. सॉसमध्ये स्पागेती घालवी आणि टॉस करावी. मीठासह सीझन करावे.
  • लसूण ब्रेडसह पास्त्यास सर्व्ह करावे आणि अजमोदा (ओवा) सह गार्निश करावे

 

Recipe Short Description

चवदार आणि पोषक, बनविण्यासाठी सोपी असलेली ही इटालियन डिश, आपणास अधिक हेल्पिंग्जसाठी भाग पाडेन.

Recipe Name
ब्रोकोली आणि चेरी टोमॅटोसह स्पागेटी (शेवया)
Recipe Difficulty
सुलभ
Recipe Thumbnail
ब्रोकोली आणि चेरी टोमॅटोसह स्पागेटी (शेवया)
Video
_m3F4Oo-TjM

नवी प्रतिक्रिया द्या

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.