Recipe Collection
Veg
On
Servings
2
Hours
30.00
Post Date
Ingredients
- १ हिरवा आंबा
- अननसाचे २ स्लाइस
- १ टीस्पून लाल तिखट पावडर
- १ टीस्पून मवाना सिलेक्ट ब्राउन शुगर
- १ टीस्पून दगडी मीठ
- चवीनुसार काळी मिरी पावडर
- १ टीस्पून जिरे
- २ टेबलस्पून गूळ
- आवश्यकतेनुसार पाणी
- गार्निश
- १ टीस्पून दगडी मीठ
- १/२ टीएसपी लाल मिरची पावडर
- १ टीस्पून जिरे पावडर
- लिंबाची खप
- बर्फाचे २ चौकोनी तुकडे
- पुदीना पाने
Preparations
- उषा ३६०˚आर हॅलोजन ओव्हन फ्राइंग पॅनमध्ये हिरव्या आंब्याच्या आणि अननसाच्या फोडी ठेवाव्यात. अननसावर काही लाल मिरची पावडर आणि मवाना सिलेक्ट ब्राउन शुगर टाकावी. उषा ३६०˚आर हॅलोजन ओव्हनमध्ये २० मिनिटे १५० डिग्री सेल्सिअसवर ग्रिल करावे.
- आंब्याची सलते काढावीत आणि त्याचे तुकडे करावेत आणि त्यांना ब्लेंडर जारमध्ये घालावे. अननस कापावे आणि त्यास जारमध्ये घालावे. दगडी मीठ, काळी मिरी पावडर, जिरे, गूळ, पाणी घालावे आणि आपणास आवश्यक कंसिस्टंसी प्राप्त होईपर्यंत मिक्स करावे.
- ग्लासच्या काठास थोडेसे लिंबू, दगडी मीठ, लाल मिरची पावडर आणि जिरे पावडरसह गार्निश करावे. बर्फाचे चौकोनी तुकडे घालावेत आणि ग्लासमध्ये पन्ने ओतावे. पुदीन्याची पाने घालून गार्निश करावे.
Gallery Recipe

Cooking Tip
स्टार्टरसाठी एक विलक्षण साथीदार आणि कोणत्याही उन्हाळ्याच्या दुपारच्या वेळी विलक्षण तहान तृप्त करणारे एक पेय. आंबा आणि अननसाचे पन्ने ही पारंपरिक आंब्याच्या पान्न्यासाठी एक स्वादिष्ट ट्विस्ट आहे.
Recipe Our Collection
Recipe Name
आंबा आणि अननसाचे पन्ने
Recipe Difficulty
कमी
Recipe Thumbnail

Video
qpUrGyPP8Wk
Other Recipes from Collection
Other Recipes from Tag
नवी प्रतिक्रिया द्या