Recipe Collection
Veg
Off
Servings
4
Hours
40.00
Ingredients
- ३०० ग्रॅम किंगफिश
- १ मोठा कांदा, स्लाइस केलेला
- ३-४ चिरलेल्या हिरव्या मिरच्या
- १२-१५ कढीपत्ते
- १/२ टीस्पून मिरी पावडर
- ¼ टेबलस्पून हळद पावडर
- १ इंचाचा आले (बारीक चिरलेले)
- ४ लसूण पाकळ्या (बारीक चिरलेल्या)
- ¼ टेबलस्पून गरम मसाला
- लिंबाचा रस - अर्धा लिंबू
- १ कप नारळाचे दूध
- १०-१२ अननसाचे चौकोनी तुकडे
- मीठ
- खोबरेल तेल
मॅरीनेट करण्यासाठी
- ¼ टेबलस्पून हळद पावडर
- ¼ टेबलस्पून मिरी पावडर
- १ चम्मच लिंबाचा रस
- चवीनुसार मीठ
Preparations
- एका मिक्सिंग बाउलमध्ये अननसाचे चौकोनी तुकडे, मीठ, मिरपूड, हळद, लिंबाचा रस आणि किंगफिशचे तुकडे घालावे आणि चांगले मिक्स करावे. पॅनमध्ये नारळाचे तेल गरम करावे. माशाला दोन्ही बाजूंनी एकसमान शिजवावे.
- दुसऱ्या पॅनमध्ये नारळाचे तेल गरम करावे. लसूण, आले घालावे आणि चांगले मिक्स करावे. आता कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, मीठ आणि कांदा घालावा आणि शिजवावे.
- हळद, गरम मसाला, शिजवलेला मासा, मॅरीनेट केलेले अननसाचे चौकोनी तुकडे, नारळाचे दूध आणि लिंबाचा रस घालावा. त्यांना चांगले मिक्स करावे.
- अप्पाम्ससह गरम सर्व्ह करावे.
- कुकिंगविषयी सूचना
- मोइलीमध्ये घालायच्या आधी अननसास हलके तळणे हा देखील एक पर्याय आहे.
Cooking Tip
केरळच्या या पारंपारिक माशाच्या करीच्या स्वादिष्टपणाचा आस्वाद घ्या. 'मीन मोली' याचा अर्थ मराठीमध्ये फिश करी (मच्छी करी) होतो.
Recipe Short Description
केरळच्या या पारंपारिक माशाच्या करीच्या स्वादिष्टपणाचा आस्वाद घ्या. 'मीन मोली' याचा अर्थ मराठीमध्ये फिश करी (मच्छी करी) होतो.
Recipe Our Collection
Recipe Name
अप्पाम्ससह अननस मीन मोइली
Recipe Difficulty
मध्यम
Recipe Thumbnail

Video
EHujtNFdqKA
Other Recipes from Collection
Other Recipes from Tag
नवी प्रतिक्रिया द्या