Recipe Collection
Veg
Off
Servings
4
Hours
30.00
Ingredients
- सिअर फिशचे २ फिलेट्स
- अर्धा कप टोस्ट केलेले काजू
- १ टीस्पून चिली फ्लेक्स
- ½ टीस्पून जिरेपूड
- ताजी दळलेली काळी मिरपूड
- ½ टीस्पून धने पावडर
- १ टीस्पून ऑरेंज झेस्ट
- १ टीस्पून मध
- १ चम्मच ऑलिव तेल
- १ लिंबाचा रस
- चवीनुसार मीठ
Preparations
- उषा मिक्सर ग्राइंडरचा वापर करून काजूला पावडरमध्ये दळावे. काजू नट पावडरला एका बाउलमध्ये काढून घ्यावे.
- त्यात चिली फ्लेस्क, जिरे पूड, काळी मिरी, धने पावडर, मीठ, ऑरेंज झेस्ट, मध, ऑलिव्ह तेल आणि लिंबाचा रस घालावा. अन्नघटक चांगले मिक्स करावे.
- फिश फिलेट्सला मीठ आणि मिरपूडसह सीझन करावे.
- फिलेट्सला मिश्रणाने चांगल्या प्रकारे अच्छादित करावे आणि त्यांना उषा हॅलोजनमध्ये ठेवावे. १८०°डिग्री सेल्सिअसवर १०-१२ मिनिटे बेक करावे.
- ताज्या निंबासह सर्व्ह करावे आणि कोथिंबीरसह गार्निश करावे.
Cooking Tip
एकसमान कुकिंगसाठी फिश (मासे)चे तुकडे सारख्या आकारात असल्याची खात्री करा.
Recipe Short Description
एक चवपूर्ण गोड आणि तिखट डिश, जी आपल्या प्रत्येक घासाबरोबर विरघळते.
Recipe Our Collection
Recipe Name
मध आणि काळी मिरपूडसह कुरकुरीत सीअर फिश
Recipe Difficulty
मध्यम
Recipe Thumbnail

Video
dE3DfK9_44I
Other Recipes from Collection
Other Recipes from Tag
नवी प्रतिक्रिया द्या