आचारी पनीर टिक्का

Veg
On
Servings
4
Hours
25.00
Ingredients

 

  • १/२ कप हंग दही
  • २ टीस्पून आले-लसूण पेस्ट
  • २ टेबलस्पून आचारी मसाला
  • १/२ टीएसपी लाल मिरची पावडर
  • १/४ चम्मच हळद पावडर
  • १ टेबलस्पून तंदूरी मसाला
  • चवीनुसार मीठ
  • १/२ चम्मच गरम मसाला
  • १ टेबलस्पून मोहरीचे तेल
  • १ टीस्पून बेसनपीठ
  • २५० ग्रॅम पनीर
  • १/२ कप शिमला मिरची
  • १/२ कप कांदा
  • एक लिंबाचा रस
  • कोथिंबीर
  •  

 

Preparations
  • एका मिक्सिंग बाउलमध्ये हंग दही, आले-लसूण पेस्ट, आचारी मसाला, लाल मिरची पावडर, हळद पावडर, तंदूर मसाला, मीठ, गरम मसाला घालून मिक्स करावे.
  • मोहरी तेल, बेसनपीठ घालावे आणि मिक्स करावे. पनीर, शिमला मिरची आणि कांदे घालावे. पनीर आणि भाज्यांना मॅरीनेडचा थर द्यावा. लिंबाचा रस घालावा आणि मिक्स करावे.
  • पनीर आणि भाज्यांना स्कुअर्सवर थ्रेड करावे आणि उषा हॅलोजन ओव्हनमधील उंच रॅकवर ठेवावे.
  • २१० डिग्री सेल्सिअसवर १० मिनिटे ग्रिल करावे.
  • चटणीसह सर्व्ह करावे आणि कोथिंबीरसह गार्निश करावे.
Recipe Name
आचारी पनीर टिक्का
Recipe Difficulty
सुलभ
Recipe Thumbnail
आचारी पनीर टिक्का
Video
2v7my7xs_-s

नवी प्रतिक्रिया द्या

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.