Recipe Collection
Veg
On
Servings
6
Hours
20.00
Ingredients
- ३ अंडे
- ६० ग्रॅम ब्रेकफास्ट शुगर
- ३०० मिली दुध
- १ चम्मच व्हेनिला सार
- ½ टीस्पून दालचिनी पावडर
Preparations
- अंडी, शुगर, दूध आणि व्हॅनिलाचा अर्क एका बाउलमध्ये घालून मऊ होईपर्यंत मिक्स करावे
- मिश्रणास ६ बेकिंग कपमध्ये घालावे
- बेकिंग ट्रेमध्ये अर्ध्यापर्यंत पाणी भरावे आणि नंतर कस्टर्ड कप ठेवावे
- उषा ओटीजीला १६०°डिग्री सेल्सिअसवर २-३ मिनिटे अगोदर गरम करावे आणि ट्रेला बेक करण्यासाठी आत ठेवावे.
- वरचा थर तपकिरी रंगाचा होईपर्यंत त्यास उषा ओटीजीमध्ये ठेवावे
Gallery Recipe

Cooking Tip
बेकिंग ट्रेला पाण्याने भरल्याने, कस्टर्डला योग्य टेक्स्चर साठी स्टीम होण्यात मदत होते.
Recipe Products
Recipe Short Description
बेक्ड कस्टर्ड थोड्या वेळात सहज आणि त्वरीत तयार केले जाऊ शकते आणि गोड संध्याकाळ आणखी गोड करू शकते.
Recipe Our Collection
Recipe Name
बेक्ड कस्टर्ड
Recipe Difficulty
मध्यम
Recipe Thumbnail

Other Recipes from Collection
Other Recipes from Tag
नवी प्रतिक्रिया द्या