Recipe Collection
Veg
On
Servings
6
Hours
30.00
Ingredients
- ४ मध्यम आकाराचे बटाटे, समान आकाराच्या फोडींमध्ये कापलेले
- ½ टीस्पून जिरेपूड
- ½ टीस्पून हळद पावडर
- ½ टीस्पून लाल मिरची पावडर
- २ टीस्पून व्हिनेगर
- चवीनुसार मीठ
- चवीनुसार चाट मसाला
- तेल (स्प्रे बॉटल)
Preparations
- सर्व सामग्रीला एका बाउलमध्ये घ्यावे (चाट मसाला आणि तेल वगळता) आणि ५-६ मिनिट त्यास मॅरीनेट करावे
- मॅरीनेट केलेल्या बटाट्यांना रोटिसेरी बास्केटमध्ये घालावे आणि ऑईल स्प्रे बॉटलमधून बटाट्यांवर थोडे तेल स्प्रे करावे.
- तापमानास, २४० डिग्री सेल्सिअसवर १८-२० मिनिटे सेट करावे
- एकदा बटाटे शिजल्यानंतर, रोटिसेरी बास्केटमधून काढून त्यांच्यावर थोडा चाट मसाला शिंपडावा.
- केचप / चटणीबरोबर गरम सर्व्ह करावे
Gallery Recipe

Cooking Tip
अधिक सोनेरी आणि कुरकुरीत फिनिशसाठी बटाट्याच्या फोडींना थोडेसे तेल लावावे.
Recipe Short Description
मसाल्यांच्या मिश्रणासह, बाहेरून खडबडीत आणि आतमध्ये मऊ असलेले बटाट्याच्या फोडी.
Recipe Our Collection
Recipe Name
घरच्या शैलीच्या बटाट्याच्या फोडी
Recipe Difficulty
कम
Recipe Thumbnail

Other Recipes from Collection
Other Recipes from Tag
नवी प्रतिक्रिया द्या