चिकन रोलाडे

Veg
Off
Servings
2
Hours
30.00
Ingredients
  • १ चिकन ब्रेस्ट
  • २ टीस्पून ऑलिव्ह तेल
  • १ लसूण पाकळी, बारीक चिरलेली
  • २ टेबलस्पून भाजलेला पिस्ता, खडबडीत चिरलेला
  • ६-७ उन्हात वळविलेले टोमॅटो, बारीक चिरलेले
  • १/४ कप फेटा चीज
  • २ टेबलस्पून अजमोदा (ओवा), चिरलेला
  • २ टेबलस्पून कोथिंबीर पाने, चिरलेले
  • १ लिंबाचा रस
  • चवीनुसार मीठ
  • चवीनुसार काळी मिरी
Preparations
  • मॅरीनेडसाठी पिस्ता, उन्हात वळविलेले टोमॅटो फेटा चीज, अजमोदा (ओवा), चिरलेला लसूण, कोथिंबीर, मीठ आणि मिरपूड, लिंबाचा रस आणि ऑलिव्ह तेल एकत्र करावे. चांगले मिक्स करावे.
  • चिकन ब्रेस्टला त्याच्या लांबीच्या बाजूने कापावे, परंतु संपूर्ण लांबीपर्यंत कापू नये आणि त्यांना बटरफ्लाय कटपासून उघडे करावे. ब्रेस्टला सपाट करावे आणि मीठ आणि मिरपूडसह सीझन करावे. ब्रेस्टला पसरावे आणि एका बाजूवर ब्रेस्टला मिश्रण समानपणे चोळावे.
  • ऍल्युमिनियम फॉइलसह चिकनला घट्टपणे रोल करावे आणि फिलिंगला आत बंद करण्यासाठी त्यास टॉफीचा आकार द्यावा.
  • उषा ओटीजीमध्ये १८-२० मिनिटे २००°डिग्री सेल्सिअस चिकन रोलाडे शिजवावे. ओव्हनमधून काढून घयवे आणि थंड होऊ द्यावे.
  • फॉइल काढावी आणि रोलाडे कापावे.
  • त्यावर थोडा टोमॅटो सॉस टाकावा आणि गरम सर्व्ह करावे.
Cooking Tip

ऍल्युमिनियम फॉइलसह चिकन रोल करताना या बाबीची खात्री करावी की ती फॉइल घट्ट बसली आहे जेणेकरून चिकन बाहेर काढताना ती उघडी होणार नाही.

Recipe Short Description

फ्रेंच भाषेत शब्दशः 'रोल केलेले' अर्थ होणारे, चिकन रोलाडेमध्ये रोल केलेले स्लाइस असते ज्यास पिस्ता आणि उन्हात वाळलेल्या टोमॅटोच्या स्वादिष्ट फिलिंगवर रोल केलेले असते.

Recipe Name
चिकन रोलाडे
Recipe Difficulty
मध्यम
Recipe Thumbnail
Chicken Roulade
Video
DfpljGfvjYc

नवी प्रतिक्रिया द्या

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.