Recipe Collection
Veg
Off
Servings
2
Hours
40.00
Ingredients
- २५० ग्रॅम बोनलेस चिकन
- १ टेबलस्पून लसूण पेस्ट
- १½ टीस्पून ५ मसाला पाउडर (दळलेली दालचिनी, दळलेली लवंग, टोस्ट केलेली आणि दळलेली बडीशेप, दळलेले चक्र फुल आणि टोस्ट केलेली आणि दळलेली झेझ्युअन पेपरकॉर्न्स)
- १ टेबलस्पून तेल
- १ मोठा कांदा, चिरलेला
- १ शिमला मिरची, तुकडे केलेली
- १ कप चिकन स्टॉक
- ½ टीस्पून शुगर
- १ टेबलस्पून व्हिनेगर
- १ टेबलस्पून गडद सोया सॉस
- ¼ कप पाण्यामध्ये २ टेबलस्पून मकाचे पीठ विरघळावे
- २ टेबलस्पून टोमॅटो केचअप
- गार्निशसाठी: ताजी तुळस आणि कोथिंबीर, चिरलेली
Preparations
- सर्व सामुग्री (कांदा, शिमला मिरची आणि मकाचे पीठ वगळता) एकत्र मिसळावे आणि एका बाउलमध्ये १५ मिनिटे मॅरीनेट करावे.
- उषा इलेक्ट्रीक प्रेशर कुकरमध्ये सर्व सामुग्रीसह चिकन १२ मिनिटे शिजवावे आणि वाफ मुक्त करावी.
- कांदे, शिमला मिरची आणि विरघळलेले मक्याचे पीठ घालवे आणि हळूहळू हलवत, २-३ मिनिटे शिजू द्यावे.
- तुळस आणि कोथिंबीरसह गार्निश करून तळलेल्या भातावर सर्व्ह करावे.
Gallery Recipe

Cooking Tip
आपण इतर भाज्या जसे की ब्रोकोली आणि बेबी कॉर्न देखील वापरू शकता.
Recipe Products
Recipe Short Description
एक क्लासिक चायनीज स्टर-फ्राय रेसिपी, जी एक लोकप्रिय टेक-अवे डिश बनली आहे.
Recipe Our Collection
Recipe Name
लसूण सॉसमध्ये मसाला चिकन
Recipe Difficulty
कम
Recipe Thumbnail

Other Recipes from Collection
नवी प्रतिक्रिया द्या