Recipe Collection
Veg
On
Servings
2
Hours
45.00
Ingredients
- २ कप पाणी
- चवीनुसार मीठ
- १ कप भिजवलेले काबुली हरभरे
- ३ टेबलस्पून गाजर
- ३ टेबलस्पून कोबी
- ३ टेबलस्पून टोमॅटो
- ३ टेबलस्पून कांदे
- २ चम्मच कोथिंबीर पाने
- २ टेबलस्पून पुदिन्याची पाने
- ३ टेबलस्पून पापडी
- १ टेबलस्पून चाट मसाला
- १ टेबलस्पून लाल मिरची पावडर
- १ टेबलस्पून चिंचेची चटणी
- २ टेबलस्पून पुदिन्याची चटणी
- १ टेबलस्पून लिंबाचा रस
- दही
- शेव
- पापडी
Preparations
- उषा इलेक्ट्रिक प्रेशर कुकरच्या नॉबला बीन मोडवर फिरवावे.
- त्यात पाणी, मीठ, काबुली हरभरे घालावे आणि कुकरचे लिड बंद करावे. उषा इलेक्ट्रिक प्रेशर कूकरचा नॉब स्वतःला कीप वार्म मोडवर रीसेट करे पर्यंत हरभरे शिजवावे.
- उकडलेले हरभरे बाउलमध्ये काढून घ्यावे. त्यात गाजर, कोबी, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर पाने, पुदिन्याची पाने, चाट मसाला, लाल मिरची पावडर, चिंचेची चटणी, पुदिन्याची चटणी, लिंबाचा रस घाला आणि त्यांना चांगले मिक्स करावे.
- पापडी, कोथिंबीर पाने, पुदिन्याची पाने, दही, पुदिन्याची चटणी आणि शेव यासह गार्निश करावे.
Recipe Short Description
मसालेदार आणि तिखट, खूपच स्वादिष्ट भारतीय रेसिपी, आपणास त्याचे स्नॅक करणे आवडेल.
Recipe Our Collection
Recipe Name
छोले चाट
Recipe Difficulty
सुलभ
Recipe Thumbnail

Video
M92o0s0TQTU
Other Recipes from Collection
Other Recipes from Tag
नवी प्रतिक्रिया द्या