Recipe Collection
Veg
Off
Servings
4
Hours
60.00
Ingredients
- १ कप खजूर
- १/२ टीस्पून सोडा-बायकार्ब
- १ कप रिफाइन केलेले पीठ
- १/४ टीस्पून बेकिंग पावडर
- १/२ कप अक्रोड
- २ एग व्हाइट
- १/२ चम्मच व्हेनिला सार
- १ चिमूटभर मीठ
- १/४ कप मवाना सिलेक्ट आइसिंग शुगर
- १ एग योक
- १/२ कप तेल
- मध
- खाद्य फूल
- पुदीना पाने
Preparations
- पॅनमध्ये पाणी गरम करा. बीया नसलेले चिरलेली खजूर पाण्यात घालावी आणि २-३ मिनिट पाणी आटेपर्यंत शिजवावे. सोडा-बायकार्ब घालावे आणि चांगले मिक्स करावे.
- एक मिक्सिंग बाउलमध्ये रिफाइन केलेले पीठ आणि बेकिंग पावडर एकत्र चालून घ्यावे. अक्रोड, शिजवलेली खजूर घालून चांगले मिक्स करावे.
- दुसऱ्या बाउलमध्ये एग व्हाइट्स, व्हॅनिला अर्क, मीठ घालावे आणि मिश्रणास एकत्र फेटावे. त्यात मवाना सिलेक्ट शुगर, एग व्हाइट्स, एग योक्स, तेल घालावे आणि मिक्स करावे. त्यात खजूर -अक्रोडचे मिश्रण घालावे आणि चांगले मिक्स करावे.
- सामग्रीस बेकिंग कंटेनरमध्ये ओतावे आणि त्यास उषा हॅलोजन ओव्हनमध्ये ठेवावे. ४० मिनिटे १५० डिग्री सेल्सिअसवर बेक करावे.
- थोडीशी मवाना सिलेक्ट आइसिंग शुगर, मध, पुदिन्याची पाने आणि खाद्य फुलांसह गार्निश करावे.
Recipe Products
Recipe Short Description
खजूरचा गोडपणा आणि अक्रोडचा थोडासा कडूपणा यासह भरलेला हा केक, चहाचा कप किंवा कॉफीसह आनंददायी वाटतो.
Recipe Our Collection
Recipe Name
खजूर आणि अक्रोड केक
Recipe Difficulty
मध्यम
Recipe Thumbnail

Video
T9ieh_NrvJI
Other Recipes from Collection
Other Recipes from Tag
नवी प्रतिक्रिया द्या