संत्र्याच्या सालीसह चॉकलेट केक

Veg
On
Servings
4
Hours
45.00
Ingredients
  • २५ ग्रॅम कोको पावडर
  • ३ टेबलस्पून उकळते पाणी
  • २ अंडे
  • २ टेबलस्पून दुध
  • ९० ग्रॅम नियमित पीठ
  • ½ टीस्पून बेकिंग पावडर
  • ५० ग्रॅम मऊ मीठ न घातलेले लोणी
  • १०० ग्रॅम ब्रेकफास्ट शुगर
  • १टीस्पून ऑरेंज झेस्ट
  • ३ टीस्पून ऑरेंज झेस्ट
Preparations
  • एका मिक्सिंग बाउलमध्ये कोको पावडर, उबदार पाणी घालावे आणि चांगले मिक्स करावे.
  • दुसऱ्या बाउलमध्ये लोणी, ब्रेकफास्ट शुगर घालावी आणि व्हिस्क करावे. आता अंडी घालून व्हिस्क करावे.
  • चॉकलेटच्या मिश्रणामध्ये अंड्याचे मिश्रण मिक्स करावे, त्यात दूध घालावे आणि पुन्हा व्हिस्क करावे. त्यात पीठ, ऑरेंज झेस्ट, बेकिंग पावडर घालावी आणि चांगले मिक्स करावे.
  • एका तेल लावलेल्या ट्रेमध्ये अन्नघटक ओतावे आणि त्यांना उषा ओटीजीमध्ये १८०°डिग्री सेल्सिअस तापमानावर ३०-४० मिनिटे बेक करावे.
  • पिवळ्या वितळलेल्या चॉकलेटसह ग्लेझ करावे आणि संत्र्याच्या सालीसह गार्निश करावे.
Cooking Tip

कोणत्याही चॉकलेट केकला नकार देणे कठिण आहे, त्यात संत्र्याची साल घातल्यानंतर ते अशक्य होते! या मधुर रेसिपीसह खास प्रसंग आणि दररोज क्षण साजरे करा.

Recipe Short Description

कोणत्याही चॉकलेट केकला नकार देणे कठिण आहे, त्यात संत्र्याची साल घातल्यानंतर ते अशक्य होते! या मधुर रेसिपीसह खास प्रसंग आणि दररोज क्षण साजरे करा.

Recipe Name
संत्र्याच्या सालीसह चॉकलेट केक
Recipe Difficulty
कम
Recipe Thumbnail
Chocolate Cake With Orange Peel
Video
PHZBQ7ks6nw

नवी प्रतिक्रिया द्या

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.