Recipe Collection
Veg
Off
Servings
4
Hours
25.00
Post Date
Ingredients
- ५०० ग्रॅम कोळंबी
- १/२ कप रवा
- १ टीस्पून हळद पावडर
- १ टीस्पून लाल तिखट पावडर
- १ टेबलस्पून धने पावडर
- १ टीस्पून गरम मसाला
- १ टेबलस्पून जिरेपूड
- चवीनुसार मीठ
- २ चम्मच कोथिंबीर पाने
- १ टेबलस्पून लिंबाचा रस
- आवश्यकतेनुसार पाणी
- स्प्रे करण्यासाठी ऑलिव्ह तेल
- गार्निश
- कोथिंबीर चटणी
- लाल मिरची
Preparations
- उषा फूड प्रोसेसरचा उपयोग करून कोळंबीचे बारीक तुकडे करावे.
- एका बाउलमध्ये कोळंबीचे बारीक केलेले तुकडे, रवा, हळद पावडर, लाल मिरची पावडर, धने पावडर, गरम मसाला, जिरेपूड, मीठ, कोथिंबीर पाने, लिंबाचा रस घालावा आणि चांगले मिक्स करावे.
- मिश्रणाचे लहान गोळे करावे आणि त्यांना उषा ३६०˚आर हॅलोजन ओव्हनच्या फ्राईंग पॅनवर ठेवावे आणि त्यावर ऑलिव्ह तेल स्प्रे करावे. १० मिनीटे १८०˚ वर कोळंबीचे कटलेट्स शिजवावे.
- लाल मिरच्या घालून त्यास गार्निश करावे कोथिंबीर चटणी घालून सर्व्ह करावे.
Gallery Recipe

Cooking Tip
आपण सर्व सीफूड प्रेमींसाठी परिपूर्ण कटलेट रेसिपी. हे रसाळ, नाजूक आणि कुरकुरीत रवा कोळंबी कटलेट जलद, सुलभ आणि स्वादिष्ट असते.
Recipe Our Collection
Recipe Name
रवा कोळंबी कटलेट
Recipe Difficulty
मध्यम
Recipe Thumbnail

Video
zvsJzMUEpwo
Other Recipes from Collection
Other Recipes from Tag
नवी प्रतिक्रिया द्या