Recipe Collection
Veg
On
Servings
4
Hours
60.00
Post Date
Ingredients
- १५० ग्रॅम संपूर्ण गव्हाचे पीठ
- ५० ग्रॅम बदामाचे पीठ
- १/२ टीस्पून दालचिनी पावडर
- १/२ टीस्पून बेकिंग पावडर
- १०० ग्रॅम मवाना सिलेक्ट कॅस्टर शुगर
- १०० ग्रॅम लोणी
- २ अंडी
- १/२ टीस्पून व्हॅनिला सार
- ६ टेबलस्पून दुध
- २ टेबलस्पून बदाम
- गार्निश
- बदाम सॉस
- चेरी
- पुदीना पाने
Preparations
- एका मिक्सिंग बाउलमध्ये संपूर्ण गव्हाचे पीठ, बदामाचे पीठ, दालचिनी पावडर, बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्यावे.
- दुसऱ्या बाउलमध्ये मवाना सिलेक्ट कॅस्टर शुगर, लोणी घालावे आणि हँड मिक्सरचा वापर करून फेटावे. एकदा लोणी मऊ झाल्यानंतर त्यात अंडी, व्हॅनिला सार घालावे आणि फेटावे. दुधासह बॅचमध्ये कोरडे अन्नघटक टाकावेत आणि अन्नघटक मिसळण्यासाठी कट आणि फोल्ड पद्धतीचा वापर करावा.
- बॅटरला लाइन्ड केक टीनमध्ये ओतावे आणि त्यावर बदामाच्या तुकडे पेरावे.
- उषा ओटीजीमध्ये केक टीन ठेवावा आणि त्यास ४० मिनिटे १८०˚ वर बेक करावे.
- बदाम सॉस, चेरी आणि पुदिन्याच्या पानांसह गार्निश करावे.
Gallery Recipe

Cooking Tip
रेशमासारखा मऊ बदाम गव्हाचा केक, गोड पदार्थांची आवड असलेल्या कोणत्याही व्यक्तीला संतुष्ट करण्याचा खात्रीशीर मार्ग आहे. मऊ आणि ओलसर क्रममुळे ते तोंडामध्ये विरून जाते. ही मेजवानी, एखाद्या वाढदिवसासाठी किंवा जीवनात गोड असलेल्या सर्व गोष्टींसाठी आपण इच्छित असलेल्या कोणत्याही क्षणी परिपूर्ण आहे. त्यास फुलांने किंवा वाढदिवसाच्या मेणबत्त्यांनी ड्रेस अप करावे आणि आपल्या अतिथींना आश्चर्यचकित झालेले बघावे!
Recipe Products
Recipe Our Collection
Recipe Name
बदाम आणि गव्हाचा केक
Recipe Difficulty
मध्यम
Recipe Thumbnail

Video
0AYHhQqv1sA
Other Recipes from Collection
Other Recipes from Tag
नवी प्रतिक्रिया द्या