बडीशेप आणि लिंबासह भाजलेले रताळे

Veg
On
Servings
3
Hours
20.00
Ingredients
  • २-३ रताळे
  • २ टेबलस्पून ऑलिव्ह तेल
  • चवीनुसार मीठ
  • चवीनुसार काळी मिरी
  • १ लसूण पाकळ्या
  • १ टीस्पून लिंबाचा रस
  • १ १/२ टीस्पून मध
  • गार्निश
  • बडीशेप पावडर
  • लिंबाचा तुकडा
  • मायक्रोग्रीन्स

 

Preparations
  • मिक्सिंग बाउलमध्ये रताळे, ऑलिव्ह तेल, मीठ, काळी मिरी पावडर, लसूण, लिंबाचा रस, मध घालावा आणि मिक्स करावे.
  • हे मिश्रण उषा ३६०˚आर हॅलोजन ओव्हनच्या फ्राईंग पॅनवर एकसमान पसरावे आणि १८० डिग्री सेल्सिअसवर १० मिनिटांपर्यंत ग्रिल करावे.
  • बडीशेप पावडर, लिंबाचा तुकडा आणि मायक्रोग्रीनसह गार्निश करावे.
Cooking Tip

लिंबाच्या रस शिंपडलेली भाजलेले रताळे आणि बडीशेपची रेसिपी गोड आणि चवदार लागते.

Average Rating
5.00
Recipe Name
बडीशेप आणि लिंबासह भाजलेले रताळे
Recipe Difficulty
कम
Recipe Thumbnail
Roasted Sweet Potatoes with Fennel & Lemon image
Video
6RK0XLMz910

नवी प्रतिक्रिया द्या

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.